पालघरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर फाडल्याने शिवसैनिक आक्रमक रुपेश पाटील
मुंबई/पुणे

पालघरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर फाडल्याने शिवसैनिक आक्रमक

पालघर मध्ये फ्रेडून फार्मासिटिकल कंपनीच्या (Palghar) भिंतीवर शिवसेनेच्या लावलेला बैनर अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत.

रुपेश पाटील

पालघर मध्ये फ्रेडून फार्मासिटिकल कंपनीच्या (Palghar) भिंतीवर शिवसेनेच्या लावलेला बैनर अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत. शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट, दैवत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ह्यांचे या बॅनरवर फोटो होते.

वैभव संखे ह्याच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कंपनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. प्रकरणातील सुत्रधारा विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांची पोलिसांकडे केली आहे. आरोपीवर कारवाई न केल्यास शिवसैनिकांची आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पालघर मधील फ्रेडून फार्मसिटीकल कंपनीमध्ये शिवसेनेची युनियन स्थापन करण्याच्या वादात शिवसेनेचे दैवत बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बॅनरवर असलेले फोटो फाडल्याचे कळल्यावर शिवसैनिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.

पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे ह्याच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कंपनी प्रशासनाला घेराव करून धारेवर धरले आहे. तर या प्रकरणातील अज्ञात अरोपिचा शोध घेऊन त्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी वैभव संखे यांनी पोलिसांकडे केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याच्या इशारा पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT