Junnar News रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

बँकेतील तारण ठेवलेल्या सोन्यावर डल्ला; बँक अधिकाऱ्यासह साथीदाराला अटक

या प्रकरणात बँकेतील आणखी किती जणांचा हात आहे याचा तपस पोलीस करीत आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे -जुन्नरच्या (Junnar) बेल्हे येथील वैष्णवी मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या ५१ लाख २१ हजार रुपये किंमतीच्या ११४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर वसुली आधिकारी व क्लार्क म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने बँकेच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे उघड झाले.

हे देखील पहा -

बँकेच्याच कर्मचाऱ्याने तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आल्यावर ७२ तासात छडा लावण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. त्यातील चोरी केलेले ११४ तोळे सोन्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसुली अधिकारी विकास शांताराम खिल्लारी व सचिन अशोक सोनवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात बँकेतील आणखी किती जणांचा हात आहे याचा तपस पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT