ब्रिज वरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; बोट चालकांमुळे वाचले तरुणाचे प्राण! चेतन इंगळे
मुंबई/पुणे

ब्रिज वरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; बोट चालकांमुळे वाचले तरुणाचे प्राण!

ब्रिजवरुन खाली असलेल्या खाडी मध्ये तरुणाने उडी मारून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मीरा-भाईंदर : काशी मिरा मधील घोडबंदर परिसरातील फाउंटन हॉटेलच्या बाजूला असलेला मुख्य ब्रिज वरून आज एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिजलरुन खाली असलेल्या खाडी मध्ये तरुणाने उडी मारून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. Attempted suicide by jumping off a bridge

हे देखील पहा-

मात्र त्या युवकाला खाडीमध्ये आत्महत्या करत असताना बघून ब्रिज वरून ये जा करणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केला हा कालवा ऐकून खाली खाडीमध्ये काम करत असलेल्या असलेल्या बोट चालक व सहकाऱ्यांनी तरुणाला तातडीने खाडीच्या पाण्यातून बाहेर काढले. आणि या बोटवरील नागरिकांच्या मुळे थोडक्यात तरुणाचा जीव वाचवण्यात आला.

ही सर्व घटना ब्रिज वरून जाणाऱ्या व्यक्ती ने कॅमेरा मध्ये कैद केले आहे. आत्महत्या करण्याआधी तरुणाने स्वतःचा मोबाइल ब्रिज वर ठेवला होता. मात्र हा तरुण कोण आहे, आत्महत्या चा प्रयत्न का केला याचा शोध आता काशी मीरा पोलीस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT