पुण्यात पोलिसांवर हल्ला; कर्वेनगरमध्ये तरुणीची पोलिसांना चौकीतच मारहाण...(पहा व्हिडिओ) अमोल कविटकर
मुंबई/पुणे

पुण्यात पोलिसांवर हल्ला; कर्वेनगरमध्ये तरुणीची पोलिसांना चौकीतच मारहाण...(पहा व्हिडिओ)

कर्वेनगर मध्ये शाहु कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तिची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होते.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : कर्वेनगर मध्ये शाहु कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तिची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलीस (Police) कंट्रोलला फोन करून माहिती दिली होती. तत्परता दाखवत वारजे (Warje) पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तरुणी आणि तिची आईला कर्वेनगर (Karvenagar) मधील पोलिसचौकी (Police) येथे घटनेचा तपासासाठी आणले असता.

त्या तरुणीने चौकी मधील दामिनी पथकातील महिला (Women) पोलिसावर अर्वाच्च, अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच झटापट करत खांद्यावरील म पो जाँईन्ट बेल्ट तोडण्यात आला आहे. महिला पोलिसावर हल्ला करताना "माझा गुन्हा काय असे अपरोधितपणे विचारत होती. " त्याच वेळी शेजारी उभे असणारे पोलिस बघ्याची भूमिका घेताना दिसत होते. मी तरुणी नशेत होती कि नाही. या बाबत पोलिसांनी सांगण्यास नकार दिला आहे.

पहा व्हिडिओ-

इतक्या वरच हि तरुणी थांबली नसुन एका पोलिस काँन्टेबल वर्दीवर (Uniform) असताना हल्ला चढवत शर्टाची बटण तोडली आहे. तसेच संबंधित ड्युटीवर (duty) असणारे पोलिस उपनिरीक्षकावर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरही पोलिस समजुन सांगत असताना तरुणी ऐकण्याचा मनस्थीत नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगत आहेत. पोलिस चौकीत तक्रारी प्रक्रिया चालु असताना ही तरुणी आणि महिला चौकीतुन काही घडले नसल्यासारखे आरामात घरी निघुन गेले आहेत. या घटनेबाबत वारजे पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

भल्या भल्यांना आडवे करणारे पोलिस महिला पुढे शरणागती का घेत होते तेच कळत नाही. या तरुणीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी वारजे मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दबाव टाकत असल्याचे नाव न सांगण्याचा अटीवर एका पोलिस काँस्टेबलने सांगितले आहे. मृणाल किरण पाटील (वय- २१) सजणा किरण पाटील (वय- ४५) अंदाजे वय आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT