Kalamboli Police Station saam tv
मुंबई/पुणे

Kalamboli Police Station : सहाय्यक पोलिस निरीक्षकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Kalamboli Police Station : कळंबोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील याच्यावर एका पीडित व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकारणी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पाेलिस (police) तपास करीत आहेत.

विकास उजागर हे त्यांना झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले हाेते. तेथे त्यांना न्याय देण्याऐवजी जातीवाचक शिवीगाळ, तोंडावर थुंकणे, पायातील बूट चाटायला लावणे आणि मारहाण करणे असा छळ कळंबोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केला असे उजागर यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी उजागर यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कळंबोली पोलीसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील याच्यावर ऍट्रॉसिटी (atrocity) अंतर्गत गुन्हा (crime) दाखल केला. कळंबोली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT