Vasai Crime चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Vasai Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहित दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला; आरोपी अटक

घरामध्ये एका माथेफिरूने घराचा दरवाजा तोडून एका नवविवाहित दाम्पत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई /विरार: नालासोपारा (Nalasopara) मधिल संतोष भवन परिसरात १८ डिसेंबर २०२१ दिवशी एका चाळीमधील घरामध्ये (house) एका माथेफिरूने घराचा दरवाजा तोडून एका नवविवाहित दाम्पत्यावर चाकूने (knife) प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर विवाहित (Married) जोड्यांना मुंबई (Mumbai) मधील शताब्दी रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हे देखील पहा-

यामध्ये दोघांचे जीव वाचले आहे. मात्र माथेफिरू आरोपी (Accused) फरार झाला होता. नालासोपारा तुलिंज पोलिसांनी (police) आरोपीचा फोन क्रमांक ट्रेससिंगवर टाकला होता.यामुळे तब्बल २ महिन्याच्या कालावधीनंतर तुलिंज पोलिसांना आरोपीचा पत्ता (Address) लागला आहे. कल्याण मधिल एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नशेखोर तरुणांचा हैदोस; 10 वाहनांची तोडफोड, ट्रक चालकावर हल्ला|VIDEO

Sangli Crime : विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून वाद; तिघांनी मिळून केली तरुणाची हत्या, गावात तणाव

HBD Akshay Kumar : अलिशान घर, महागड्या कार; खिलाडीच्या संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT