Devendra Fadnavis and Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही बिनसलंय? नियोजित कार्यक्रमांमध्ये एकत्र न आल्याने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चांना उधाण आलं आहे.

जयश्री मोरे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आज दिवसभर एकत्रीत नियोजीत कार्यक्रम असताना देखील ते या कार्यक्रमांना एकत्र आले नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Eknath Shinde and Devendra Fadnavis)

आज महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम राजभवन, मुंबई येथे होता. तर श्रीमद् भागवत कथा, टीएमसी ग्राऊंड, वाय. के. हॉस्टेलसमोर, आनंदनगर, ठाणे येथे आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांचा भव्य सत्कार समारंभ, हायलँड गार्डन सिटी, ठाणे पश्चिम हे तीन्ही कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रम नियोजीत होते. मात्र, या तिन्ही कार्यक्रमांना दोघेही एकत्रीत नसल्यामुळे

पाहा व्हिडीओ -

काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोघेही एकत्र आले नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या दिवभरातील सर्व नियोजित कार्यक्रमांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र कार्यक्रम असूनही कार्यक्रमात मागे पुढे आले आणि गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळेच आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Aarakshan: मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल! बिस्कीट खाऊन भागवली भूक | VIDEO

Success Story: एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार ते IPS अधिकारी; अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; ५ राशींचे लोक संधीचं सोनं करणार, वाचा

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

SCROLL FOR NEXT