Breaking News: आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला SaamTvNews
मुंबई/पुणे

Breaking News: आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Criuse Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली होती.

वृत्तसंस्था

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Criuse Drugs Party) ड्रग पार्टी सुरु होती, ज्यावर NCB ने धाड टाकली होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा Aryan Khan मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. त्याची काल मेडिकल टेस्ट झाली होती त्यात त्याने ड्रग्स सेवन केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्याला काल NCB ने एक दिवसची कोठडी सुनावली होती. आज आर्यनला किला कोर्टासमोर हजर केलं असता त्याच्या कोठडीत वाढ झाली आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत कोठडीत वाढ झाली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आज पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) चे पथक तपासणीसाठी पोहचले. यावेळी आणखी 8 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मुंबईच्या किनाऱ्याजवळ कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी Rave Party सुरु होती. त्यावेळेस शनिवारी NCB ने छापा टाकला आणि या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा Shahrukh Khan मुलगा आर्यन खान सुद्धा क्रूझवर होता. त्याला एनसीबी कडून अटक करण्यात आली होती. आज आर्यन खानला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT