किरण गोसावीला दिलासा नाहीच; 12 दिवसांच्या कोठडीनंतर आणखी कोठडीसाठी पोलिसांचा अर्ज Saam Tv
मुंबई/पुणे

किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

विजय कुमार सिद्धलिंग कानडे या व्यक्तीने किरण गोसावी विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा भोसरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे - कार्डेलिया क्रूझ प्रकरणातील मुख्य पंच असलेला किरण गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. किरण गोसावी विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक नवा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय कुमार सिद्धलिंग कानडे या व्यक्तीने किरण गोसावी विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा भोसरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला आहे.

हे देखील पहा -

परदेशात हॉटेल मॅनेजमेंट मध्ये नोकरी लाऊन देतो म्हणून किरण गोसावीने विजय कुमार कानडे याची जवळपास 2 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास आता भोसरी पोलीस करत आहेत. किरण गोसावी हा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आता भोसरी पोलीस देखील गोसावी याला ताब्यात घेऊन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT