Anil Deshmukh is not relieved in 100 crore recovery case Saam TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh: 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना दिलासा नाहीच...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या जामिनावर मुंबईतील विशेष कोर्टने निर्णय पुढे ढकलला असून निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने आज निर्णय देता येणार नाही असं न्यायाधीश रोकडे म्हणाले.

सुरज सावंत

मुंबई: १०० कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्या जामिनावर आजही निर्णय आला नसल्यानं देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनावर निर्णय लांबला आहे. निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने मुंबई विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या जामिनावर मुंबईतील विशेष कोर्टने निर्णय पुढे ढकलला असून निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने आज निर्णय देता येणार नाही असं न्यायाधीश रोकडे म्हणाले. (Anil Deshmukh Latest News)

हे देखील पहा -

100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं आहे. राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले होते. तसेच माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे या वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती असा आरोप अनिल देशमुखांवर आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT