anil deshmukh  Saam Tv
मुंबई/पुणे

Anil Deshmukh : तुरुंगातून सुटका झाल्यावर अनिल देशमुख प्रथमच आज नागपुरात; सर्वप्रथम ‘येथे’ जाणार

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anil Deshmukh News : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल सव्वा वर्षानंतर शनिवारी पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली असून नागपूर (Nagpur) विमानतळावरून मोठी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ईडीने देशमुख यांना अटक केली होती. ते तब्बल सव्वा वर्ष कारागृहात होते.

अनिल देशमुख यांना न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिल्यानंतर आज ते त्यांच्या नागपूर येथील स्वगृही परत येणार आहेत. नागपूरला आल्यावर अनिल देशमुख (Anil Deshmukh) सहकुटुंब आधी वर्धा मार्गावरील साईबाबा मंदिरात दर्शन घेतली.

त्यानंतर संविधान चौकात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT