Amravati News Saam Digital
मुंबई/पुणे

Anganwadi workers News: अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पेन्शनसह पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युटी मिळणार

Anganwadi workers Pension : राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे. तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी देखील देण्याच्या तयारीत आहे.

Vishal Gangurde

Anganwadi Workers News:

राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे. तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी देखील देण्याच्या तयारीत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना १ लाख ५५ हजार पासून ते १ लाख ७६ हजारापर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगववाडी सेविका आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे. (Latest Marathi News)

शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी लागू करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानुसार, अंगवाडी सेविका आणि मदतनीसांना १ लाख ५५ हजार पासून ते १ लाख ७६ हजारापर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता आहे. विभागाकडून पेन्शन किती द्यायची यावर सल्लामसलत सुरु आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.

किती जणांना लाभ मिळणार?

अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाने २ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. या निर्णयामुळे १ लाख १० हजार अंगणवाडी सेविका आणि ९० हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT