Rutuja Latke Saam TV
मुंबई/पुणे

Andheri (East) bypoll: ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर नाहीच

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने अद्याप मंजूर केलेला नाही.

सुरज सावंत

Andheri (East) bypoll: अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या विधानसभा पोट निवडणूक प्रकरण कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा महापालिकेने अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळे आता ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Bombay High Court)

लटके या मुंबई महापालिकेत कार्यरत असून दिवगंत पती रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या पोट निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभ्या राहण्यास इच्छुक आहेत. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray)

मात्र, त्या कार्यरत असलेल्या मुंबई महानगर पालिकेकडे एक महिना आधी राजीनामा देऊन सुद्धा तो मंजूर होत नसल्यामुळे त्यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून ती उद्या ११ वाजता न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT