Amul Milk  Saam Tv
मुंबई/पुणे

Amul Milk Prices: महागाईचा आणखी एक झटका! अमूल दुधाच्या किमतीत वाढ

Amul Milk Prices: फुल क्रीम दूध ६३ रुपयांऐवजी ६६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amul Milk News: महागाईत सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा झटका बसला आहे. अमूलने पुन्हा एकदा आपल्या दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. फुल क्रीम दूध ६३ रुपयांऐवजी ६६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.

म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी 65 रुपयांवरून 70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अमूल दही आणि इतर प्रोडक्ट्सच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. वाढलेले नवे दर आज म्हणजे 3 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

अमूल प्रोडक्ट्सचे नवे दर

  • अमूल ताजा अर्धा लीटर - 27 रुपये

  • अमूल ताज एक लीटर- 54 रुपये

  • अमूल गोल्ड अर्धा लीटर - 33 रुपये

  • अमूल गोल्ड एक लीटर - 66 रुपये

  • अमूल गाईचे दूध अर्धा लीटर - 28 रुपये

  • अमूल गाईचे दूध अर्धा लीटर - 56 रुपये रुपये

  • अमूल म्हशीचे दूध अर्धा लीटर- 35 रुपये

  • अमूल म्हशीचे दूध अर्धा लीटर- 70 रुपये

सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनीही किमती वाढवल्या

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनी गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने याबाबत निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीएम किसान योजनेतून तुमचं नाव वगळलंय का? 23 वा हप्ता येण्याआधी असं करा चेक

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

Blouse Back Latkan Design: लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी दोरी-लटकनचे या ७ सुंदर ट्रेंडी डिझाईन्स ट्राय करा पॅटर्न

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याला मदत करणाऱ्या कुर्डूवाडीतील पोलीस नाईक दांडे निलंबित

State debt in India: भारतातील सर्वात कर्जबाजारी राज्य कोणतं? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT