Amol Kolhe
Amol Kolhe  Saam Tv
मुंबई/पुणे

Amol Kolhe : किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर अमोल कोल्हेंचा बहिष्कार, नेमकं करण काय?

रोहिदास गाडगे

Amol Kolhe on Shivjayant : किल्ले शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा यासाठी राज्य सराकार आणि केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करुन कुठल्याच उपाययोजना होत नसल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी तीन दिवसांवर आलेल्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार घालणार असल्याची घोषणी केली आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवावर शासकीय संपल्यानंतर शिवभक्तांमधून भगवा ध्वज खांद्यावर घेऊन गड चढणार असून कुठल्याच शासकीय कार्यक्रमात सहभाग होणार नसल्याचे सांगत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) निषेध व्यक्त करणार आहे.

किल्ले शिवनेरी गडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा होत असताना भव्य भगवा ध्वज असावा अशी आग्रह मागणी खासदार कोल्हेंनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली. शिवाय याबाबत संसदेत आवाजही उठवला मात्र यावर कुठलीच घोषणा झाली नसल्याने कोल्हेंनी आता पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवजन्मोत्सवाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर असताना कोल्हेंच्या या भुमिकेमुळे पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT