एकनाथ शिंदे SaamTV
मुंबई/पुणे

सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या - एकनाथ शिंदे

आम्ही ओबीसीला न्याय देण्याची भूमिका ठेवली.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज राज्यभरातील जिल्हा परिषद ZP आणि पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहेत याच निकालांमध्ये पालघर Palghar जिल्हा परिषदेत शिवसेनेने बाजी मारली असून या निकालावरती बोलताना शिवसेने नेते एकनाथ शिंदे Shiv Sena leader Eknath Shinde म्हणाले शिवसेना नंबर वन येण्यासाठी आणि महाविकास आघाडी बहुमताने निवडून येण्यामागे कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत असं म्हणत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. (Although all parties fought separately, Mahavikas Aghadi won more seats)

हे देखील पहा -

राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहीत गावित यांच्या पराभवरती बोलताना आम्हाला लोकांचा कौल आम्ही मान्य केला आहे मात्र पुढच्या वेळेला आणखी मेहनत घेऊन शिवसैनिक काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवाय संपूर्ण राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरीदेखील महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्याच त्यांनी सांगितलं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायच्या तरीही महाविकास आघाडीलाच चांगली मतं मिळाली असल्याचही ते यावेळी म्हणाले. तसेच ओबीसी OBC परिणाम पण दिसला आम्ही ओबीसी ला न्याय देण्याची भूमिका ठेवली. कोणत्याही छुप्या व आघाडीचा परिणाम दिसून येणार नाही हे आम्हा आधी स्पष्ट केलं होतं अस त्यांनी सांगितलं.

केंद्रीय तपास यंत्रणांनी योग्य ते काम करावं

दरम्यान क्रुज पार्टी प्रकरणावरती ते म्हणाले मनीष भानुशाली Manish Bhanushali अरबाजला सोबत घेऊन जाताना दिसला आहे. तपास यंत्रणा चौकशी केली पाहिजे मात्र केंद्रीय तपास यंत्रणांनी NCB योग्य ते काम केलं पाहिजे अन्यथा ते घटक ठरू शकतं असही मंत्री शिंदे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT