Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

'आजतरी पहिल्या रांगा महिलांसाठी सोडायच्या'; अजितदादांचा अधिकाऱ्यांना टोला

महिलांनी पुरुषांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे नाही तर जे सुरू आहे ते तसच सुरू राहील.

सुरज सावंत

मंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या नेहमीच्या शैलीत IAS अधिकाऱ्यांना टोला लगावला. वाय.बी चव्हाण सभागृहात महिला दिनानिमीत्त (Women's Day) आयोजित कार्यक्रमात पुढच्या रांगेत बसलेल्या पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या. 'आजतरी पहिल्या रांगा महिलांसाठी सोडायच्या, पण मी पणा सोडवत नाही असा मिश्कील टोला त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.

ते म्हणाले, कामाच्या ठिकाणी महिला अनेक गोंष्टींवर बोलत नाहीत. घराची इज्जत जाईल, याची त्यांना भीती असते. पण महिलांनी पुरुषांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे नाही तर जे सुरू आहे ते तसच सुरू राहील.

दरम्यान, गेल्या काही वर्षात हजारोंच्या संख्येने बाल विवाह झाले आहेत. आमदार/खासदार यांची संख्या वाढवण्यासाठी जागा वाढवण्याची गरज आहे. मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी खूप अपेक्षा केली आहे. खूप वाढ होणार नाही पण तुम्ही समाधानी व्हावं, एवढी वाढ नक्की होईल असही पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT