मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन विकास मिरगणे
मुंबई/पुणे

मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

मात्र मागील 7 वर्षात जनतेचा अपेक्षाभंग करत मोदी सरकारच्या काळात महागाई उचांक गाठताना पहायला मिळत आहे.

विकास मिरगणे

नवी मुंबई - देशात इंधन व घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे महागाई रोज नवीन उचांक गाठत आहे. अबकी बार महंगाई पे वार म्हणत केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आली. मात्र मागील 7 वर्षात जनतेचा अपेक्षाभंग करत मोदी सरकारच्या काळात महागाई उचांक गाठताना पहायला मिळत आहे.

हे देखील पहा -

इंधन व घरगुती गॅस दरवाढ विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे केंद्र सरकार विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील दिघा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वखाली बैलगाडी चालवत घरगुती गॅसची तिरडी उचलून आंदोलन आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडी चालवत वाढते पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे व घरगुती गॅसची तिरडी उचलत गॅस दरवाढ थांबवण्याची मागणी केलेय. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केंद्र सरकार वर जोरदार टीका करत इंधन व गॅस दरवाढ कमी करा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar: बुध करणार सूर्याच्या नक्षत्रात गोचर, एका रात्रीत या ३ राशींचं नशीब फळफळणार

Maharashtra Politics: साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप? भाजपची मोठी खेळी; राष्ट्रवादीला धक्का बसणार

Latur : माजी सैनिकाच्या बंद घरातून कुजलेला वास, पोलिसांनी दार उघडताच समोर दिसलं भयंकर चित्र, लातूरमध्ये खळबळ

Face Care: अपर लिप्स करताना खूप त्रास होतो? मग 'हा' घरगुती उपाय करुन पाहा मिळेल सॉफ्ट स्किन

मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! ठाणे, भिवंडी, कल्याणमधील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा

SCROLL FOR NEXT