Ajit Pawar, Amol Kolhe Saam Tv
मुंबई/पुणे

विमानतळ नंतर बिबट सफारी, इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प बारामतीला?

ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने पुण्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी मेडिसिटी हा ड्रिम प्रोजेक्ट होणार असल्याचे शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी जाहिर केले.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने पुण्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी मेडिसिटी हा ड्रिम प्रोजेक्ट होणार असल्याचे शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी जाहिर केले. या ड्रिम प्रकल्पाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतही हिरवा कंदिल दिला मात्र आता हा प्रकल्प पुण्यातील खेड तालुक्यातुन बारामतीला घेऊन जाण्याच्या हालचालींना वेग आलाय.

हे देखील पहा-

यापुर्वी खेड तालुक्यातील कार्गो विमानतळ पुरंदर गेलं ,जुन्नरचा बिबट सफारी पार्कही बारामतीला घेऊन जाण्यात अजित पवार यशस्वी झाले यानंतर देशातील एकमेव डिन सिटी प्रकल्प असलेल्या इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पही बारामतीला जाणार असल्याची चर्चा सुरु झालीय त्यामुळे बिबट सफारी पार्क प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला होता त्यानंतर देशातील एकमेव प्रकल्प असलेल्या मेडिसिटी प्रकल्पाला बारामतीला जाण्यापासुन रोखण्यासाठी राजकिय नेते धाडस दाखविणार का हे पहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green vs Red Apple : लाल की हिरवं? रोज कोणतं सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

बीडमध्ये एसटी बस अन् कारची भीषण धडक; पाच जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT