Asavari Joshi  Saam Tv
मुंबई/पुणे

अजित पवारांच्या उपस्थितीत अभिनेत्री आसावरी जोशींचा राष्ट्रवादीत प्रवेश

अभिनेत्री आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) इन्कमिंग सध्या सुरु आहे. आज अभिनेत्री आसावरी जोशी (Asavari Joshi) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशाचा आज मुंबई येथे कार्यक्रम पार पडला.

अभिनेत्री आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून घरोघरी पोहचल्या आहेत. आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटही केले आहेत.

या कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोगत व्यक्त केले. ''कोरोना होता त्यामुळे हा कार्यक्रम घेता आला नाही. शरद पवार यांनी अनेकवेळा कलाकारांना मदत केली आहे. कलाकारांचे अनेक प्रश्न असतात. ते आम्ही सोडवले आहेत. दिलीप कुमार आणि पवार साहेबांचे मित्रत्वाचे सबंध होते, आम्ही पण असेच काम करतो. विकास करत असताना प्रत्येक क्षेत्राचे प्रश्न असतात ते सोडवावे लागतात, अस अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहेत यात काही दिवसांपूर्वी सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, प्रयदर्शन जाधव, विजय पाटकर, सिध्देश्वर झाडबुके, सुरेखा पुणेकर यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

SCROLL FOR NEXT