"जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहमत" Saam TV
मुंबई/पुणे

"जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहमत"

'मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीच्या आंदोलनात दलितांचे मोठे योगदान होते; आता ओबीसींनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरावे.'

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त OBC एकीकरण समितीमध्ये ठाणे शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीच्या आंदोलनात दलितांचे मोठे योगदान होते; आता ओबीसींनी (OBC) आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरावे, असे भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानाशी आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शंभर टक्के सहमत आहोत, असे प्रतिपादन रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केले.

नानासाहेब इंदिसे यांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांना समर्थनाचे पत्रही दिले आहे. त्याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT