Accident On Nashik Mumbai Highway saam tv
मुंबई/पुणे

वाहतुकदारांनाे! नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतुक झालीय बंद; जाणून घ्या कारण

या ठिकाणी महामार्ग पाेलीस पाेहचले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

शहापूर : मुंबई नाशिक महामार्गावर (mumbai nashik highway) शहापूर ब्रिज जवळ नाशिकहून (nashik) मुंबईच्या (mumbai) दिशेने जाणारा टॅंकरचा अपघात (accident) झाला आहे. हा टॅंकर रस्त्याच्या मधोमध असल्याने नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱी वाहतूक (traffic) बंद झाली आहे. (nashik mumbai highway latest marathi news)

हा अपघात टॅंकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. या अपघातामुळे टॅंकर रस्त्याच्या मधोमध आडवा झाला आहे. यामुळे नाशिकवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱी वाहतूक पुर्णतः बंद झाली आहे.

दरम्यान पाेलीसांनी या भागातील वाहतूक ऐकेरी मार्गाने सुरू केली आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिस टॅंकर बाजूला करण्याचे प्रयत्न करत आहेत. या टॅंकरमधील चालक व वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या अपघाताची चाैकशी महामार्ग पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT