Pune Crime News 
मुंबई/पुणे

Mhada News: पुणे म्हाडा कार्यालयात ACB ची धाड; लाच घेताना प्रोजेक्ट मँनेजरला अटक

Pune Crime News: पुणे म्हाडा कार्यालयात एसीबीने धाड टाकली असून एका प्रोजेक्ट मँनेजरला लाच घेताना अटक करण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड , साम प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे चेअरमन असलेल्या पुणे म्हाडा कार्यालयात एसीबीने धाड टाकलीय. शिवाजीराव पाटील हे चेअरमन झाल्यानंतर दोन महिन्यातच एसीबीने ही कारवाई केलीय. दोन लाख रुपायांची लाच घेताना म्हाडा कार्यालयातील प्रोजेक्ट मँनेजरला अटक करण्यात आलीय.

मँनेजरने तक्राराकडे २ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या मागणीची पाच दिवस पडताळणी केल्यानंतर पुणे म्हाडाचे प्रोजेक्ट मँनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिजीत जिचकार असं लाच घेणाऱ्या म्हाडा प्रोजेक्ट मँनेजरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,म्हाडाचे मुख्याधिकारी यांच्यासाठी २ लाख २० हजार तर प्रोजेक्ट मँनेजर यांनी स्वतःसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर २ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमोर अटक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Teachers Salary: जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची "दिवाळी होणार गोड"; सरकारचा मोठा निर्णय

APJ Abdul Kalam: अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

EPFO Rules: लग्नासाठी पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या EPFO चे महत्त्वाचे नियम

Shocking: ...आज मी शांतपणे झोपेन, बलात्कार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर, मृतदेह घेण्यास वडिलांचा नकार

Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकीचे खास फोटोशूट; 28 व्या वाढदिवसाचा ग्लॅमरस लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT