Maval Crime News saam tv
मुंबई/पुणे

Bribe : 1 लाख 40 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

Maval Bribe Case : ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दिलीप कांबळे

Maval Crime News : मावळातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. या अधिका-याने तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एकाच आठवड्यातील मावळ येथील ही तिसरी घटना आहे. (Maharashtra News)

एसीबीने दिलेल्या माहितीनूसार देविदास हिरामण करंडे (सहायक पोलीस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा फायनल अहवाल पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपये व सह आरोपी यांच्या कडून मिळून एक लाख 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराची तक्रार हाेती. त्यानूसार एसीबीने पडताळणी करुन करंडे याच्यावर लाच (bribe) मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

SCROLL FOR NEXT