Maharashtra Police, Bribe SaamTv
मुंबई/पुणे

Bribe : पाेलिस दलात उडाली खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना पकडले

एसीबीने रचला हाेता सापळा.

कल्पेश गोरडे

Bribe : ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहिगुडे 35 हजार रुपयांची लाच घेताना लाचुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. लोहिगुडे यांच्या विरोधात (कलम 376 प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाहिगुडे यांनी एक डिसेंबरला 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोड करून 35 हजार रुपयांची रक्कम ठरली होती. त्यानंतर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास 35 हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

लोहिगुडे यांच्या विरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. या सापळ्यानंतर पाेलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Banner Controversy: वाल्मिक कराडसाठी निधी मागणाऱ्या व्हायरल पोस्टरमागे कोण?

Rishabh Pant Update : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, टीम इंडियात कधी होणार एन्ट्री?

Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Maharashtra Politics: महायुती आणि मविआची रणनीती काय? पालिका निवडणुका स्वबळावर की युतीत?

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

SCROLL FOR NEXT