ACB, Bribe, Raigad, Roha Saam Tv
मुंबई/पुणे

Mahavitran News : महावितरणचा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

तक्रार आल्यानंतर एसीबीने शिंदे याच्यावर सापळा रचला.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mahavitran News : पंधरा हजार रुपयांची लाच घेताना राेहा येथील महावितरणच्या (Roha Mahavitran) कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली. पाेलिसांत या प्रकरणी एसीबीने (acb) गुन्हा दाखल केली आहे. (Breaking Marathi News)

ओम विश्वनाथ शिंदे (Om Shinde) असे लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तो उपविभाग मुरुड येथे कार्यरत होता. तक्रारदार यांच्या राहात्या घराचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता शिंदे याने वीस हजार रुपयांची लाच (bribe) मागितली हाेती. (Raigad Latest Marathi News)

त्यानंतर तक्रारदार आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत पंधरा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने एसीबीकडे याबाबतची माहिती दिल्यानंतर एसीबीने शिंदे याच्यावर सापळा रचला. या सापळ्यात शिंदे पंधरा हजार रुपये घेताना अलगद सापडला. त्याच्यावर पाेलिसांत (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :पारनेरमधून राणी लंके आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT