crime news , pune saam tv
मुंबई/पुणे

Chaturshrungi Police Station : पुण्यात पोलीसावर हल्ला; युवकावर गुन्हा दाखल

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

साम न्यूज नेटवर्क

Chaturshrungi Police Station : पुण्यातील (pune) चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यातील (chaturshrungi police station) शिपायावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हल्ला झालेल्या शिपायाचं नाव संदीप बर्गे असे आहे. अभिनव सिंग असं हल्ला करणा-या संशयित आरोपीचे नाव आहे. (pune latest marathi news)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार अभिनव सिंग याने संदीप बर्गे या पोलीस शिपायाच्या डोक्यात मारहाण करून त्यास जखमी केले. दरम्यान पाेलिसांनी अभिनव सिंग याच्यावर शासकीय कामात अडथळा आणला गुन्हा दाखल केला आहे.

याबरोबरच कॅबचालक शिवराज जटाळे यांनी पुणे स्टेशनला येण्यास नकार दिला म्हणून त्याच्याही पोटात संशयित आरोपीनं चाकूने वार करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याबाबतचा गुन्हा देखील अभिनव सिंग याच्यावर दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT