आधारवाडी कारागृहात कैद्याकडे मोबाईल  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

आधारवाडी कारागृहात कैद्याकडे मोबाईल

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात जेल प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : सुरुवातीपासून वादग्रस्त Controversial असलेल्या, कल्याण Kalyan मधील आधारवाडी Aadharwadi कारागृहात Prison ७ नंबरच्या खोलीमध्ये दुपारच्या सुमारास मोबाईल Mobile, इलेक्ट्रिक Electric वायर, सर्किट बोर्ड, टाचण्या आणि एमसील MCIL सारख्या वस्तू एका बरणीत भरलेल्या आढळून आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस Police ठाण्यात जेल प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वस्तू कारागृहात आल्या कशा? याचा तपास पोलीस करत आहेत.

हे देखील पहा-

कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी कारागृहात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारे, रेकॉर्डवर गुन्हेगार असणारे या कैद्याकडे अनेकदा मोबाईल सापडल्याच्या घटना घडले आहेत. आधारवाडी कारागृहात शुक्रवारी अचानक तपासणी केली होती. तुरुंग कर्मचाऱ्यांनी एका बॅरेक मधील शौचालयात दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणचीची भांडी बघितली होती.

त्यांना याचा संशय आल्याने त्यांनी जार उघडल्यावर त्यांना त्यात एक मोबाईल फोन, एक इलेक्ट्रिक वायर, २५ ते ३० स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि एम सीलची दोन पाकिटे सापडली आहेत. अधिक चौकशी केली असता, बॅरेकमधील कैद्यांनी जप्त केलेल्या, वस्तूंविषयी माहित नसल्याचे सांगितले आहे. हे सामान तुरुंगातील बॅरेकमध्ये कसे पोहोचले याचा शोध पोलीस करत आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

De De Pyaar De 2 Trailer: अजय देवगण-रकुलच्या प्रेमात आर माधवन ठरणार अडसर; ट्रेलर पाहून हसून हसून पोट दुखेल

Credit Card: क्रेडिट कार्डचं कर्ज वाढत चाललंय? घाबरु नका! वापरा स्मार्ट अन् सोप्या टिप्स, बिल होईल कमी

Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

Thackeray Brothers: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड, 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक?

SCROLL FOR NEXT