Pune Breaking: पुण्यात लाकडाच्या गोडाऊनला पहाटे भीषण आग; जीवितहानी नाही Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Breaking: पुण्यात लाकडाच्या गोडाऊनला पहाटे भीषण आग; जीवितहानी नाही

पुण्यामध्ये पहाटे एका गोडाऊनला आग लागली आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे: पुण्यामध्ये पहाटे एका गोडाऊनला आग लागली आहे.

-सासवड- बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाउनमधे पहाटे साडेपाच वाजेच्या आग लागली होती.

-अग्निशमन दलाची ८ वाहने आणि जवान घटनास्थळी.

-अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणामध्ये आली आहे.

-जखमी किंवा जीवितहानीचे वृत्त आजून तरी समोर आले नाही.

-लाकडाच्या सामानाचे हे गोडाऊन होते.

-आता आग पूर्ण विझली असून कुलिंगचे काम सुरू झाले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT