Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: वाकोला परिसरात इमारतीच्या १० व्या मजल्यावर आग; काहीजण अडकल्याची भीती

Mumbai Fire News:

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील वाकोला परिसरात इमारतीच्या १० व्या मजल्यावर आग लागली आहे. या इमारतीत काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

बातमी अपडेट होत आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT