Breaking : OBC आरक्षणाबाबत दोन आठवड्यांमध्ये निर्णय होण्याची शक्यता  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : OBC आरक्षणाबाबत दोन आठवड्यांमध्ये निर्णय होण्याची शक्यता

कोर्टाने इम्पेरिकल डाटा आयोगाल द्यायला सांगितला असून हा डेटा तपासून आम्हाला दोन आठवड्यात अहवाल देण्यास सांगितलं आहे. ८ फ्रेबुवारी रोजी डाटाची छाननी करून तो अहवाल महाराष्ट्र राज्यातर्फे आयोगाला सादर करण्यास सांगितला आहे.

सुरज सावंत

मुंबई : ओबीसी आरक्षणा स़ंदर्भातील सुप्रीम कोर्टाची सुनावनी झाली असून इम्पेरिकल डाटा जो राज्य सरकारकडे होता तो कोर्टाने मागासवर्ग आयोगाल द्यायला सांगितला असून हा डेटा तपासून आम्हाला दोन आठवड्यात अहवाल देण्यास सांगितलं आहे. ८ फ्रेबुवारी रोजी डाटाची छाननी करून तो अहवाल महाराष्ट्र राज्यातर्फे आयोगाला सादर करण्यास सांगितला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ते म्हणाले, 'आम्ही कायद्याद्वारे कशा प्रकारे सर्वांना न्याय देणार आहोत हे या इम्पेरिकल डाटात (Imperial Data) आहे. भविष्यातल्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे नुकसान होणार नाही. यासाठी ही प्रयत्न करतोय. नगरपंचायत निडणुकीत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आहे. अजूनही पूर्ण निकाल येणं बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल पाहता भाजपला महाविकास आघाडी मागे टाकलं आहेमात्र काही ठिकाणी फटकाही बसला आहे. कोण काय बोलतं हे महत्वाचं नाही. ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) फटका आम्हाला नाही तर भाजपला बसला असही ते भुजबळ यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT