31 डिसेंबर निमित्त मच्छी महाग; 200 ते 300 रुपयांनी वाढ विकास मिरगणे
मुंबई/पुणे

31 डिसेंबर निमित्त मच्छी महाग; 200 ते 300 रुपयांनी वाढ

31 डिसेंबर निमित्त आज नवी मुंबई येथे मच्छी महाग झाली आहे

विकास मिरगणे

मुंबई - 31 डिसेंबर निमित्त आज नवी मुंबई येथे मच्छी महाग झाली आहे. 31 डिसेंबर निमित्त मच्छीवर मनसोक्त ताव मारुया, पापलेट, सुरमई, बोंबील खरेदी करुया, असा बेत करत असाल तर जरा बाजारात जाऊन बघा कारण बाजारात माशांचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढले आहे.

31 डिसेंबर साजरा करण्यासाठी खवय्येगिरी मोठ्या प्रमाणात मासे घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे आज बाजारात मोठ्या प्रमाणात माशांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच मार्केटमध्ये मच्छी कमी आल्याने त्याचाही परिणाम यामध्ये दिसून येत आहे.

हे देखील पहा -

पापलेट 1500 1800 किलो

सुरमई 1000 किलो

बोंबील 400 किलो

कोलंबी 700 किलो

हलवा 800 किलो

चिंबोरी 2000 किलो

रावस 1000 किलो

बांगडा 400 किलो

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एनडीए की महाआघाडी, बिहारमध्ये यंदा कुणाची सत्ता? एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज समोर, VIDEO

Maria Theresa : युरोपातील सर्वात पहिली महिला राणी, जिनं तब्बल ४ दशकं शासन केलं, जाणून घ्या इतिहास

अजित पवारांचे घोटाळे बाहेर काढणार! अंजली दमानियांचा थेट इशारा|VIDEO

PPF Calculation: निवृत्तीनंतरही दरमहा ₹1 लाख मिळवायचे आहेत? पीपीएफचं जबरदस्त गणित समजून घ्या

Maharashtra Politics : महायुती फिस्कटली, पण नवीच आघाडी उदयास आली; बदलापूरचं राजकारण फिरलं

SCROLL FOR NEXT