fire Saam tv
मुंबई/पुणे

Thane Breaking News: वडपा ग्रामपंचायत हद्दीत भीषण आग; ३ जखमी

ही आग माेठ्या प्रमाणात भडकली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तीन जण जखमी झाले आहेत. त्यामधील दाेघे गाेदामात झाेपले हाेते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत अशी माहिती ठाणे (thane) महापालिकेने दिली आहे. (3 injured after a massive fire broke out at a godown in thane's bhiwandi area)

ही आग (fire) वडपा ग्रामपंचायत गावानजीक एक गाेदाम आहे. तेथे लाकडाचे साहित्य माेठ्या प्रमाणात हाेते. ही आग लागल्याचे गाेदामातील दाेघांना समजले परंतु ताेपर्यंत उशिर झाला हाेता. ते गंभीर जखमी झाले.

या आगीत जखमी झालेल्या दाेघांना मुंबईतील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT