गणेशोत्सवासाठी नालासोपारा बस आगारातून कोकणात जाणार २७४ गाड्या चेतन इंगळे
मुंबई/पुणे

गणेशोत्सवासाठी नालासोपारा बस आगारातून कोकणात जाणार २७४ गाड्या

कोकणवासियांना गणपतीसाठी जादाच्या बस सोडण्यात आल्या आहेत.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

नालासोपारा : कोकणातील (Kokan) गणेश भक्तासाठी नालासोपारा बस आगारातून (Nalasopara bus depot) बस सोडण्याची मोहीम सुरू झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातून आशा 274 बस नालासोपारा बस आगारात आल्या आहेत. नालासोपारा हे बस स्थानक सर्वात मोठे व महत्वाचे ठिकाण आहे. वसई-विरार नालासोपारा परिसरात कोकण वासी मोठ्याप्रमाणात राहतात, दर वर्षी लाखो गणेश भक्त येथून कोकणात रवाना होत असतात याच पार्श्वभूमिवर यंदाही मोठ्या प्रमाणात कोकणवासियांना गणपतीसाठी जादाच्या बस सोडण्यात आल्या आहेत.(274 buses from Nalasopara bus depot to Konkan for Ganeshotsav)

हे देखील पहा-

रत्नागिरी,लांजा,सिंधुदुर्ग, दापोली,मंडणगड, कासेम अफजल,आशा कोकणातील विविध भागात या बस जाणार आहेत. आज आणि उद्या शासनाच्या कोरोना (Corona) नियमावलीप्रमाणे सोशल डिस्टन (Social Distancing) पाळून, मास्क (Mask) लावून आणि सॅनिटायझरचा वापर करून नागरिकांनी प्रवास करावा असे आहवान नालासोपारा बस स्थानकाचे डेपो व्यवस्थापकांनी केले आहे..

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT