संजय राऊत 
मुंबई/पुणे

या राज्यात २२ जागांवर निवडणुक लढविण्याचे संजय राऊतांचे संकेत

जयश्री मोरे

कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेत आले. आता ते त्यांच समर्थन करत आहेत असेही खासदार संजय राऊत यांनी नमूद केले.

मुंबई : लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो खोचा खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे जे निवडून आले ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जाताहेत त्यांना लाज नाही असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस आणि भाजपवर शरसंधान केले. 22-candidates-will-be-for-goa-assembly-elections-2022-shivsena-sanjay-raut-sml80

संजय राऊत म्हणाले त्या ठिकाणी पक्ष फोडले जातात आणि सत्ता हस्तगत केली जाते. महाराष्टात आम्ही पक्ष फोडले नाहीत तर आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. गोव्यात पुढील निवडणुकीत आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेनेची गोव्यात ताकत आहे. आम्ही २२ जागांवर ही निवडणुक लढवणार आहाेत. गोव्याचे सरकार रोज नवीन थापा मारत आहे असल्याचे राऊत यांनी म्हटलं. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हौदोस झाला आहे. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेत आले. आता ते त्यांच समर्थन करत आहेत असेही खासदार संजय राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT