accident, mumbai pune express way, khopoli  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Express Way : खाेपाेलीत बसला अपघात; चालकासह 17 जखमी

या अपघाताचा तपास पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai Pune Express Way Accident : मुंबई पुणे महामार्गावर खोपोली (khopoli) जवळ बस उलटून झालेल्या अपघातात (accident) चालकासह सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण हैद्राबाद येथील एका आयटी कंपनीचे कर्मचारी आहेत.

ते चौक जवळील इर्शाळ गड इथं फिरायला निघाले होते. जखमींवर खोपोली पालिका तसेच पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोपोली इथं शिंगरोबा मंदिरापाशी तीव्र उतार आणि अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

ही अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पाेलीस देखील दाखल झाले आहेत. या अपघाताचा तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT