धारावीत साडीचा झोका बांधून खेळणाऱ्या मुलीचा फास लागून मृत्यू...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

धारावीत साडीचा झोका बांधून खेळणाऱ्या मुलीचा फास लागून मृत्यू...(पहा व्हिडिओ)

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये एका अपघाताची धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईच्या धारावी परिसरामध्ये एका अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. खेळताना झालेला हा अपघात १३ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतला आहे. धारावीच्या राजीवगांधी नगर परिसरामध्ये राहणारी ही मुलगी रविवारी सायंकाळी घरातील पोट माळ्यावर साडीचा झोका बांधून खेळत होती. 13 year old girl dead in accident from mumbai dharavi

पहा व्हिडिओ-

अचानक झोका घेताना मुलीचा तोल गेला आणि मानेला साडीचा जोराचा फास बसला. यामुळे ती मुलगी बेशुद्ध झाली होती. दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिला उपचाराकरिता सायन रुग्णालयात पाठविण्यात आले.

मात्र, पीडित मुलीवर उपचार सुरू असताना अचानक तिची प्रकृती खालावली गेली. आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील चौकशी आणि तपास धारावी पोलिस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

SCROLL FOR NEXT