navi mumbai , police, mobile, girl, mother saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : माेबाईल वापरल्यानं आई रागावली; चिमुकलीनं उचललं टाेकाचं पाऊल

या घटनेनं मुलीच्या कुटुंबाला माेठा धक्का बसला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Breaking News : नवी मुंबई (Navi Mumbai) येथेली वाशीगाव येथे एका १२ वर्षीय मुलीनं (girl) आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. परिचित व्यक्तीचा मोबाईल वापरल्याने आईनं (mother) मुलीला समज दिली हाेती. या कारणावरुन नाराजी हाेऊन संबंधित मुलीनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. (Breaking Marathi News)

या घटनेबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी - एका परिचित व्यक्तीचा मोबाईल वापरल्याने आईनं मुलीला समज दिली हाेती. यामुळे नाराज झालेल्या 12 वर्षाच्या मुलीने राहत्या घरात जीवन संपवलं.

या घटनेनं मुलीच्या कुटुंबास माेठा धक्का बसला आहे. या घटनेची नाेंद पाेलीसांत झालेली आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI ची भुतिया सायकल? चालकाशिवाय रस्त्यावर सायकल धावते?

Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Mumbai Accident : पवईत भीषण अपघात, BMC तील तरूण डॉक्टरचा मृत्यू

Maharashtra News Live Update: दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले - देवेंद्र फडणवीस

जीमचा नाद, जीवन बरबाद? अतिव्यायाम केला, तरुणाच्या अंगलट आला

SCROLL FOR NEXT