100% vaccination in Navi Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Corona Vaccination: नवी मुंबईत 100% लसीकरण; NMMC ठरली कोरोना लसीचे दोन्ही डोस देणारी राज्यातली पहिली महापालिका...

Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस पुर्ण करणारी पहिली महापालिका ठरली नवी मुंबई...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबई: कोरोनाच्या दोन्ही डोसचे 100 टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यात पहिली ठरलीय. नवी मुंबई शहरात (Navi Mumbai) लसीकरण जलद व्हावं यासाठी महापालिकेने शहरात 111 लसीकरण केंद्र उभारले होते. एवढंच नाही, तर घरोघरी जाऊन महापालिकेने लस दिल्याने नवी मुंबई महापालिकेने पहिला डोसचा टप्पा 100 टक्के पूर्ण केला होता. (100% vaccination in Navi Mumbai)

हे देखील पहा -

आता दुसऱ्या टप्प्यात राज्यात नवी मुंबई शहर कोरोना लसीचे दोन्ही डोस देणारं आणि 100 टक्के लसीकरण (Vaccination) पूर्ण करणार शहर ठरलंय. त्यामुळे आता नवी मुंबई महापालिकेचे ध्येय शून्य कोरोना रुग्ण संख्या हे असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT