Anil Deshmukh Saam TV
मुंबई/पुणे

१०० कोटी वसुली प्रकरणी वाझे, पालांडेला CBI कडून अटक, देशमुखांची अटक टळली

सीबीआयकडून सचिन वाजे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची १० दिवसांची CBI कस्टडी मागण्यात आली होती.

सुरज सावंत

मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात (CBI Court) हजर करण्यात आले. सीबीआय अधिकाऱ्यांरी या तिन्ही आरोपींना दिल्लीला नेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सीबीआयकडून सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे (Sachin Waje, Sanjeev Palande and Kundan Shinde) यांची १० दिवसांची सीबीआय कस्टडी मागण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात त्यांना ११ तारखेपर्यंत CBI कोठडी देण्यात आली आहे.

सीबीआयने या तिघांना शंभर कोटी वसुली प्रकरणात ही अटक केली आहे. तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात हजर केले होते. मात्र अनिल देशमुख जेजे रुग्णालयात (JJ Hospital) भर्ती असल्याने त्यांची अटक टळली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) आदेशा प्रमाणे सीबीआय ने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्या प्रकरणात मोठा आर्थिक भ्रष्टाचार असल्याचं सीबीआयचा कोर्टात आरोप करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात सखोल चौकशी करायची गरज असल्याने आरोपीच्या रिमांडची मांगणी केली गेली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT