shashikant shinde 
मुख्य बातम्या

त्यांच्या बापाला ही घाबरत नाही : शशिकांत शिंदे (पहा व्हिडिओ)

ओंकार कदम

सातारा : भाजपच्या ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहाेत. जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्याचा ताेतरेपणाच घालवला असता पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले म्हणून शांत बसलो असे आमदार शशिकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात साेमय्यांवर टीकास्त्र साेडले. shashikant-shinde-says-no-scared-of-enforcement-directorate-kirit-somaiya-satara-political-news-sml80

आमदार शिंदे म्हणाले आपण पुढील परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीला आणि आयकर खात्याच्या बापाला घाबरत नसल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. ते कटापूर येथील शेतकरी मेळाव्यात बाेलत हाेते.

आमदार शिंदे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली असती तर आपण त्या सोमय्याचा तोतरापणाच बाहेर काढला असता अशी टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्यास शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात शशिकांत शिंदे shashikant shinde तुम आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा दिल्या.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT