एनआयए - प्रदीम शर्मा Saam TV
मुख्य बातम्या

प्रदीप शर्मानंतर आणखी एक पोलिस अधिकारी एनआयएच्या रडारवर

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊन्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मानंतर आता आणखी एक पोलिस अधिकारी NIA च्या रडारवर असल्याची सूञांची माहिती आहे

सूरज सावंत

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊन्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मानंतर आता आणखी एक पोलिस अधिकारी NIA च्या रडारवर असल्याची सूञांची माहिती आहे.

शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशन मधून मिळालेल्या पुराव्यांनी प्रदीप शर्माच्या अडचणीत वाढ होत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हे देखिल पहा

मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बाँब प्रकरणात प्रदीफ शर्माच्या अटकेपूर्वी पीएस फाऊंडेशनच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील एक कर्मचारी वसईच्या नायगावचा राहणारा आहे. संबधित दोन्ही कर्मचारी एनआयएच्या ताब्यात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल

रात्री उशिरापर्यंत पीएस फाऊडेशनच्या कार्यालयात एनआयएची छापेमारी सुरु होती.

माजी पोलिस अधिकारी एनकाऊंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक काल अटक करण्यात आली. काल सकाळीच त्याच्या घरावर एनआ़यए नं छापा टाकला होता. नंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी काल पीएस फाऊंडेशनच्या कार्यालयातही कसून तपासणी केली.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT