एकनाथ खडसे - Saam Tv
मुख्य बातम्या

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा झटका; जावयाला अटक

भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा झटका बसला आहे.

साम टिव्ही

जळगाव : भाजप BJP सोडून राष्ट्रवादीत NCP गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Ekanath Khadse यांना मोठा झटका बसला आहे. भोसरी एमआयडीची जमिन प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ED अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ED arrested Ekanath Khadse son In Law

भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांना तत्कालिन भाजपच्या सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढचा काळ खडसेंना कुठलेही पद भाजपने दिले नाही. त्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भोसरी च्या प्रकरणात गिरीश चौधरी यांना काल ईडीने सकाळी चौकशीला बोलावले होते. या गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग निश्चित झाल्याने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT