अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा छापा संजय डाफ
मुख्य बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा छापा (पहा व्हिडिओ)

संजय डाफ

नागपूर : मुंबईचा माजी पोलिस अधिकारी सचीन वाझेला १०० कोटींची वसुली करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळीच ईडीचा छापा पडला आहे.

आज सकाळीच ईडीचे अधिकारी नागपुरात ईडीचे अधिकारी देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई सुरु केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Katha Benefits : चवीपेक्षा आरोग्यासाठी गुणकारी पानातील 'कात', ५ फायदे वाचून व्हाल अवाक्

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

SCROLL FOR NEXT