अनिल देशमुखांना ईडीचे पुन्हा समन्स - सूरज सावंत
मुख्य बातम्या

अनिल देशमुखांना ईडीचे समन्स

ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी शुक्रवारी दिवसभर कारवाई केल्यानंतर काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे कळते

सुरज सावंत

मुंबई : ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी शुक्रवारी दिवसभर कारवाई केल्यानंतर काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे कळते. Ed summoned Anil deshmukh again

त्यातच देशमुखांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडेंना आणि कुंंदन शिंदे यांना ईडीने अटक देखील केली आहे.

या प्रकरणात ईडीने आता थेट अनिल देशमुखांना समन्स बजावले असून आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. सकाळी 11 वाजता देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT