zilla parishad karmchari andolan in dhule saam tv
महाराष्ट्र

Dhule : 'त्या' आंदोलनाचा धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नाेंदविला निषेध

सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले होते.

भूषण अहिरे

Dhule Zilla Parishad News :

धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला गेल्या काही दिवसांपूर्वी कुलूप लावून नियमबाह्य पद्धतीने आंदोलन झाल्याच्या घटने विरोधामध्ये आज धुळे जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाच्या चुकीच्या पद्धतीचा विरोध केला. सर्वांनी काळ्या फिती लावून सणदशीर मार्गाने आंदाेलकांचा निषेध नाेंदविला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विद्यार्थ्यांसंदर्भात होत असलेल्या त्रासा विरोधामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी कार्यालयाच्या दारास कुलूप लावून हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदाेलनाविरोधामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने आंदाेलन केल्याचा संदर्भात देत काळ्याफिती लावून निषेध केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT