Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात युवा सेनेचा ‘निश्चय मेळावा’; संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियाचे कार्यकर्ते उपस्थित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: शिवसेनेच्या (Shivsena) शिवसंपर्क अभियानानंतर आता युवा सेनेनं विदर्भात ‘निश्चय मेळावे’ घेण्यास सुरुवात केली आहे. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात नागपूरातून आज विदर्भातील ‘निश्चय मेळाव्याला’ सुरूवात झाली. या मेळाव्याला पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया(Gondia) जिल्ह्यातील युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

हे देखील पहा -

विदर्भात संघटन मजबुतीसाठी आजपासून ‘निश्चय मेळावा’ घेण्यात आला आहे. युवा सेनेचा निश्चय दौरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे, त्याचाच दुसरा भाग म्हणून विदर्भात मेळावे घेतले जात आहेत. युवा सेनेचं काम चांगलं सुरु आहे. युवा सेनेची ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न आहे आसे देखील वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. नागपुरातील युवा सेनेच्या ‘निश्चय मेळाव्या’त प्रमुख कार्यकर्ते, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैसवाल, सतिश हरडे यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत का मेळावा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT