saam breaking news logo saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News: युवकाचा गळा चिरुन खून; घटनास्थळी जमली गर्दी

घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर यांनी धाव घेतली असून पुढील तपास सूरू आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील (satara) फलटण (phaltan) तालुक्यातील पाडेगाव (padegoan) येथे एका युवकाचा (youth) गळा चिरुन खून झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी लोणंद पोलिस (lonand police)पाेहचले आहेत. पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत. (satara latest marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी : पाडेगाव येथील शिवंचामळातील राहुल नारायण मोहिते (rahul narayan mohite) हा युवक घरासमोर झोपलेला हाेता. त्याचा अज्ञातांनी गळा कापून निर्घृण खून केल्याची घटना आज (साेमवार) सकाळी उघडकीस आली.

घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर यांनी धाव घेतली असून पुढील तपास सूरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT