Solapur Accident News, Youth saam tv
महाराष्ट्र

Solapur Accident News : कंटेनर - दुचाकी अपघातात युवक ठार, एक गंभीर जखमी

जखमी झालेल्या युवकास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News : अक्कलकोटकडून सोलापूरकडे (akkalkot solpur) निघालेल्या कंटेनरच्या खाली दुचाकी येऊन झालेल्या अपघातात (accident) एक युवक (youth) जागीच ठार झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची प्राथमिक नोंद वळसंग पोलीस (police) ठाण्यात झाली आहे. (Breaking Marathi News)

अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील टाटा शोरूम समोर ही घटना घडली. वळसंग पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार पवन आणि विनीत हे दोघेही सोलापूर वरून कुमठ्याकडे निघाले होते. अक्कलकोटवरून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट कंटेनर खाली गेली.

त्यामुळे कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले तर मयत इसमाचा मृतदेह शवविछेदनासाठी पाठवला आहे. या घटनेची प्राथमिक नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT