Nashik Breaking News saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : युवकाचा रात्रभर अपंग वृद्ध महिलेवर अत्याचार, नाशिक शहरात उमटले पडसाद

या घटनेची माहिती समजताच परिसरात तणाव निर्माण झाला.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Breaking News : नाशिक जिल्ह्यात एका अपंग वृद्ध महिलेवर रात्रभर अत्याचार केल्याची धक्कादयक घटना घडल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणी उपनगर पाेलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नाशिक येथील जेतवन नगर परिसरात वृद्ध महिला वास्तव्यास आहे. ती अपंग असून एकटीच असते. याची माहिती संबंधित युवकाला हाेती. त्याने नेमका याचाच गैरफायदा घेत तिच्यावर दगडाचा धाक दाखवत अत्याचार केला.

संबंधित वृद्ध महिलेवर रात्रभर अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती समजताच पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित युवकास (youth) ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चाैकशी केली. त्यानंतर युवकावर गुन्हा दाखल केला. युवकास अटक झाली असली तरी घटनेचे पडसाद जेतवन नगर परिसराह शहरात उमटू लागले आहेत. नागरिक घटनेबद्दल संताप व्यक्त करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

SCROLL FOR NEXT